Sur Nava Dhyas Nava | जुन्या गाण्यांची मेजवानी | Colors Marathi
2020-01-16 1 Dailymotion
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात संगीत दिग्दर्शक आनंदजी यांनी हजेरी लावली. यावेळी स्पर्धकांनी एकसोएक जुन्या गाण्यांची मेजवानी आणली होती. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale